© कॉपीराइट २०१८ महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित. सर्व हक्क राखीव.

या वेबसाइटवरील (http://www.mkcl.org) माहिती ही केवळ इच्छुक पक्षांना भारतातील महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) यांच्याविषयी माहिती देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली असून ती कोणत्याही प्रकारे एमकेसीएलवर बंधनकारक नाही.

ही वेबसाइट एमकेसीएलद्वारे सद्भावनेतून संकलित करण्यात आली आहे, परंतु यावरील माहितीची परिपूर्णता किंवा अचूकता यासंबंधी कोणतेही संकेत दिले गेलेले नाहीत अथवा कोणतीही हमी (व्यक्त किंवा निहित यापैकी) देण्यात आलेली नाही. म्हणून या माहितीच्या आधारे कृती करण्यापूर्वी एमकेसीएलच्या संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून या माहितीची वैधता तपासून पाहावी अशी तुम्हाला विनंती करण्यात येत आहे.

या वेबसाइटला भेट देण्याच्या कृतीद्वारे तुम्ही यास मान्यता देत आहात की या वेबसाइटवर असलेली माहिती तसेच साहित्य यांचा वापर केल्यामुळे होणार्‍या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपाच्या नुकसानीस एमकेसीएल जबाबदार नसेल.

या वेबसाइटवरील साहित्यासंबंधीचा कॉपीराइट हा एमकेसीएलचा असून तो केवळ त्यांच्याकडेच राहील. तुम्हाला हे साहित्य उपलब्ध असले, तरी त्याद्वारे तुम्हाला ही माहिती पुनरुत्पादित करण्याचा आणि/किंवा ती वितरित करण्याचा परवाना आहे असे सूचित होत नाही. एमकेसीएलच्या पूर्वानुमतीशिवाय अशी कोणतीही कृती करण्याची तुम्हाला परवानगी नाही.


विद्यार्थ्यांकरिता अटी व शर्ती
  • याद्वारे तुम्ही एमकेसीएलला तुमच्याशी संपर्क साधण्याची परवानगी देत आहात.
  • विपणन व संपर्क प्रस्थापित करणे / पत्रव्यवहार करणे याकरिता एमकेसीएल विद्यार्थ्यांच्या माहितीचा वापर करू शकेल.